Daily News Pune - Garage Boy Beaten By Gang for Money

पैश्यासाठी मनुष्य हैवान बनत चालला आहे. तरुणाची नग्नावस्तेत धिंड .
Read More Click here:- 



Pune :- वाढती गुन्हेगारी आणि आपराधिक घटना दिवसेंदिवस वाढताना आपणास सतत पहावयास मिळताता , त्यापैकी मारामारी, खून, दरोडे, छेड़छाड़ तसेच बलत्काराच्या घटना समोर येतात, आशीष एक घटना पुणे मधे घडली आहे जिथे कर्नाटकमधून येऊन पुण्यामधे मोटर गेराज सुरु केलेल्या तरुणासोबत घडली, एक महागड़ी गाडी दुरुस्त करण्यास पाठवून त्यासाठी ५ लाख रुपये मागण्यासाथी कही तरुणांनी सांगितले परन्तु या तरुणाने फ़क्त २. ५ लाख रुपयेच मागितले असता त्याला उचलून नेण्यात आले आणि नग्न करुण मारहाण केलि गेली तसेच पहाटे पुन्ना गेराज समोर आणून सोडले त्यानंतर तरुणाने पुलिस स्टेशन मधे तक्रार नोंदविली आहे पुढील तपास पुलिस करत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Comments